Monday, July 30, 2012

गगन नारंगला नेमबाजीत कांस्य ..........

          लंडन येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०१२ मध्ये आज भारताच्या गगन नारंगने १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये भारताला पहिलेवहिले पदक मिळवून दिले.आज झालेल्या अंतिम फेरीत गगनने एकूण ७०१.१ गुण पटकावून ही भरारी घेतली. बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणा-या अभिनव बिंद्राचे  मात्र लंडन ऑलिंपिकमधले दहा मीटर एअर रायफल स्पर्धेतले आव्हान स्पुष्टात आले आहे.

No comments:

Post a Comment